लय काटा दिसती तू, तुला नजर लागल गं, फोटोमधील सुंदरी कोण?

9 February 2024

Created By: Soneshwar Patil

सुपर क्यूट मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री श्रुती मराठे

हटके लुक आणि सौंदर्याने अभिनेत्री नेहमी चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने शेअर केले गोल्डन रंगाच्या साडीमधील फोटो

या साडीवर अभिनेत्रीने परिधान केला लाल रंगाचा ब्लाऊज

सोशल मीडियावर श्रुती मराठेच्या या साडीची रंगलीय चर्चा

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री श्रुती मराठेचे आहेत लाखो चाहते

गालावरची खळी तुझ्या..., वयाच्या 44 व्या वर्षी सौंदर्य पाहून चाहते घायाळ