टॉप आणि स्कर्टमध्ये श्रुती मराठे, व्हायरल फोटो चर्चेत

23 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री श्रुती मराठे

सौंदर्यामध्ये अभिनेत्री देते मराठी अभिनेत्रींना टक्कर

फॅशन आणि अभिनयाने असते नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेत

अभिनेत्रीने शेअर केले टॉप आणि स्कर्टमधील फोटो

या फोटोमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच हॉट

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या तुफान कमेंट्स

'डान्स दिवाने'च्या महाअंतिम फेरीसाठी धक-धक गर्लचा अनोखा लुक