बाबो...अप्रतिम सौंदर्य, मराठी सिनेसृष्टीतील सौंदर्य क्वीन कोण?

 02 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्रुती मराठेचा मनमोहक लुक

अभिनयासोबत श्रुती मराठे तिच्या सौंदर्याने जास्त चर्चेत

अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने केलं आहे काम

सोशल मीडियावर श्रुती मराठे नेहमी असते सक्रीय

तिच्या या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटेना

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री श्रुती मराठेचे आहेत लाखो चाहते

बोल्ड क्वीनचा बाथरोब लुक, व्हायरल फोटोंनी वेधलं लक्ष