अभिनेत्री श्रुती मराठेचा गुलाबी रंगाच्या साडीमध्ये सुंदर लूक, चाहते घायाळ

अभिनेत्री श्रुती मराठेने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत 

या साडीमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक सुंदर पोज दिल्या आहेत 

श्रुती मराठे या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

अभिनेत्री श्रुती मराठेच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री श्रुती मराठे ही खूप सक्रीय असते

पहा व्हिडीओ