विश्वासच बसेना! 44 वर्षाच्या श्वेताची सौंदर्यात तरुणींना टक्कर

15 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी निर्माती आणि अभिनेत्री श्वेता शिंदे

निळ्या साडीमध्ये अभिनेत्रीचं देखणं रुप

अभिनेत्रीने कानात झुमके आणि गजरा घातला आहे

 44 व्या वर्षी देखील अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे साडीमधील फोटो व्हायरल

निळ्या साडीवर अभिनेत्रीने परिधान केलाय पिवळा ब्लाऊज

'तुझे ना देखूं तो जी घबराता है', गुलाबी ड्रेसमध्ये केट शर्मा, कॅप्शन चर्चेत