झुकी झुकी नज़र तेरी..., 44 वर्षीय अभिनेत्रीचं सौंदर्य पाहूनच चाहते घायाळ

24 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे

44 वर्षीय श्वेता तिवारी सौंदर्यामध्ये दितेय अभिनेत्रींना टक्कर

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या सौंदर्याचे आहेत लाखो चाहते

निळ्या साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खूपच छान दिसत आहे

तिच्या या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटता हटत नाहीये

श्वेता शिंदे सोशल मीडियावर देखील असते प्रचंड सक्रिय

कपाळी चंद्रकोर अन् नाकात नथ, अक्षया गुरवचा दिलखेच अंदाज