गालावर खळी डोळ्यात धुंदी...,  44 वर्षाची अभिनेत्री दिसतेय अप्सरा

 02 March 2024

Created By: Soneshwar Patil

लागिरं झालं जी निर्माती सौंदर्य क्वीन अभिनेत्री श्वेता शिंदे

सौंदर्य आणि अभिनयाने अभिनेत्री असते नेहमी चर्चेत

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो होत आहेत व्हायरल

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

सतत साडीमधील हटके लुकने चाहत्यांना करते घायाळ

सुपर से ऊपर, happiness म्हणत सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट