किती वेड लावशील गं तू...! 44 वर्षाची श्वेता करतेय घायाळ

20 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी निर्माती आणि अभिनेत्री श्वेता शिंदेचा साडी लुक

पिस्ता रंगाच्या फ्लोरल साडीत श्वेताचं सौंदर्य खुललं

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच हॉट

अभिनयासोबत श्वेता तिच्या सौंदर्याने असते चर्चेत

सोशल मीडियावर श्वेता शिंदेचे आहेत लाखो चाहते

मराठी अप्सरेचा बॅकलेस लुक पाहून चाहते भडकले, म्हणाले तुम्ही...