क्या मस्त है यार..., 43 वर्षाच्या अभिनेत्री पुढे सर्व फेल, सौंदर्य पाहून...

18 April 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्याची खाण म्हणजे अभिनेत्री श्वेता तिवारी

43 व्या वर्षी देखील अभिनेत्री खूप सुंदर दिसतेय

नुकतेच तिने गुलाबी ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत

अभिनेत्रीचा हा गुलाबी अंदाज करतोय चाहत्यांना घायाळ

सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याची खूप चर्चा सुरु आहे

सतत ग्लॅमरस आणि हॉट फोटोंनी श्वेता चर्चेत असते

शाहरुख खानच्या मुलीचा हॉट लुक, व्हायरल फोटो पाहून...