43 वर्षाच्या श्वेताच्या सौंदर्यावरून नजर हटेना, चाहते घायाळ

06 March 2024

Created By: Soneshwar Patil

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचा गुलाबी ड्रेसमध्ये सुंदर लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले फोटो

निळ्या ड्रेसमध्ये श्वेता तिवारी जबरदस्त अंदाज

सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर श्वेता तिवारीचे आहेत लाखो फॉलोअर्स

अभिनयासोबत सोशल मीडियावर अभिनेत्री असते सक्रीय

अप्रतिम लुक, साक्षी मलिकच्या फोटोंवर चाहते फिदा