मोकळे केस आणि पिवळ्या रंगाच्या साडीत स्मिता गोंदकरचा खास लूक, चाहते फिदा

अभिनेत्री स्मिता गोंदकरचे साडीमधील फोटो खूप व्हायरल होत आहेत 

स्मिता गोंदकरच्या या साडीवर मस्त डिझाईन काढण्यात आली आहे

पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकर ही खूप सुंदर दिसत आहे

स्मिता गोंदकरच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

स्मिता गोंदकर ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय झाली आहे

पहा व्हिडीओ