ट्रोल करने वाले कभी डरते नहीं, सोनालीचा हॉट लुक चर्चेत  

11 June 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अप्सरा सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो

निळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या एकापेक्षा एक पोज

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची होतेय चर्चा

ट्रोल करने वाले कभी डरते नहीं असं फोटोंना दिलं कॅप्शन

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री सौंदर्याने आहे खूपच चर्चेत

अप्रतिम सौंदर्य, 43 ची श्वेता सौंदर्यामध्ये देतेय अनेकांना टक्कर