ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अप्सरा, हॉट अदा पाहून...

21 March 2024

Created By: Soneshwar Patil

पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्रीने केला होता खास लुक

नुकतेच अभिनेत्रीने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत

या फोटोमध्ये सोनाली कुलकर्णी खूप सुंदर दिसतेय

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी अभिनंदन अशा कमेंट्स केल्या आहेत

अभिनयासोबत सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्याने असते चर्चेत

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो फॉलोअर्स

कंबर लचकली वाटतेय, शिवाली परबचा नवीन लुक, चाहत्यांनी केलं ट्रोल