वाढदिवस आणि सोनालीचा स्विमिंग पूलमध्ये हॉट लुक, फोटो व्हायरल

22 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

अभिनेत्रीने शेअर केले वाढदिवसाचे खास फोटो

सोनालीने नवऱ्यासोबत साजरा केला वाढदिवस

सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीचे फोटो व्हायरल

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

सोनालीच्या या लुकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

रांगडा नाच, माधुरीच्या हटके लुकवर चाहते फिदा