आज पण सुट्टी नाही, सोनालीच्या फोटोवर कोणी केली कमेंट्स?

 17 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

नुकतेच अभिनेत्रीने हिरव्या साडीमधील फोटो पोस्ट केलेत

या फोटोमध्ये सोनाली कुलकर्णी खूपच सुंदर दिसतेय

सतत सौंदर्य आणि हटके लुकने सोनाली असते चर्चेत

आज पण सुट्टी नाही, सोनालीच्या लुकवर चाहत्याने केली कमेंट्स

अभिनेत्री सतत फोटो शेअर करत असते त्यामुळे चाहत्याने अशी कमेंट्स केलीय

आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी... प्रार्थनाचा भिर्रर करणारा अंदाज