ही साडी शोभून दिसतेय, सोनालीच्या लहरिया लुकवर चाहते फिदा

13 April 2024

Created By: Soneshwar Patil

अस्सल मराठमोळं सौंदर्य म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णीने शेअर केले साडी लुकमधील सुंदर फोटो

हिरव्या साडीमध्ये सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य खुललं

सोनालीने फोटोंना लहरिया असं दिलं हटके कॅप्शन

तिच्या या साडीमधील पोजचं चाहत्यांनी केलं कौतुक

सोशल मीडियावर तिच्या नवीन लुकची होतेय चर्चा

प्राजूची झलक सबसे अलग, सोशल मीडियावर प्राजक्ताच्या लुकची चर्चा