Old is Gold...सोनाली कुलकर्णीच्या साडी लुकचा धुमाकूळ

20 June 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

गुलाबी साडीमध्ये सोनालीने दिल्या सुंदर पोज

सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले फोटो

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या हटके कमेंट्स

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे सोशल मीडियावर चाहते

हसीना आ गई...लाल साडीमधील ही अभिनेत्री कोण?