जणू अप्सराच! सोनाली कुलकर्णीचा हटके लूक
सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे
तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनात स्थान पक्क केलं आहे
ती सोशल मीडियावर क्रीय असून तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते
आताही तिने तिचे फोटो शेअर करत चाहत्यांची धडकन वाढवली आहे
सोनाली तपकिरी रंगाचा लांब श्रग, काळ्या रंगाचा डीप नेक क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची पॅन्टमध्ये दिसत आहे
या वेळी तिने अनेक पोझ दिलेले फोटो शेअर केले आहेत
ती ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘फू बाई फू’ कार्यक्रमामध्ये पोहचली होती