अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा पैठणी साडीतील कातिलाना अंदाज
सोनाली कुलकर्णीने पैठणी साडीमधील फोटो सो आहेतशल मीडियावर शेअर केले
सोनालीच्या मराठमोळ्या लूकने चाहते घायाळ झाले आहेत
सोनालीने हे फोटो पोस्ट करताना सांगा मी कशी दिसते? असं कप्शन दिलं आहे.हे
जांभळ्या रंगाच्या पैठणीमध्ये सोनालीने हे फोटोशूट केलं आहे
नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावून तिना हा लूक पूर्ण केला आहे