मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत

सोनालीने हे फोटोशूट 'डान्स महाराष्ट्र डान्स' च्या शो साठी केलं आहे

सौंदर्याने आणि दिलखेच अंदानी सोनाली चाहत्यांना घायाळ करत असते

सोनालीने या फोटोमध्ये मरुन रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे

तसेच या फोटोंमध्ये सोनालीनेहूप इयररिंग्स घातल्या आहेत

या फोटोंमध्ये सोनाली खूप सुंदर दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी