मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दक्षिण कोरियाच्या सहलीवर
17 October 2024
Created By: Swati Vemul
के-पॉप, कोरियन ड्रामा, कोरियन ब्युटी ट्रेंड यांमुळे सध्या दक्षिण कोरियाची अनेकांना भुरळ
सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट केले साऊथ कोरियाच्या ट्रिपचे फोटो
सोनालीने दक्षिण कोरियातील बुसान या शहराला दिली भेट
बुसान हे दक्षिण कोरियातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर
बुसान हे साऊथ कोरियातील पर्यटन आणि सांस्कृतिक आकर्षण केंद्र
कोरियन परंपरा आणि आधुनिकता यांचं आकर्षक मिश्रण या शहरात पहायला मिळतं
BTS या के-पॉप बँडमुळे जगभरात वाढली साऊथ कोरियाची लोकप्रियता
भारतातही कोरियन ड्रामाचे असंख्य चाहते
सोनालीने कोरियातील विविध खाद्यपदार्थांचाही घेतला आस्वाद
सोनालीच्या फोटोंमध्ये दिसली बुसाना शहराची खास झलक
सोनालीने साऊथ कोरिया ट्रिपचा घेतला मनमुराद आनंद
'कोकण हार्टेड गर्ल'नंतर निक्कीने दिली प्रेमाची जाहीर कबुली?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा