कोणाला बघू तुला की फुलाला, सोनालीचा लुक पाहून चाहते गोंधळले

27 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णीने शेअर केले सुंदर फोटो

काळा गॉगल आणि सोनालीची अदा पाहून चाहते घायाळ

सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा

अभिनेत्रीचा हा लुक चाहत्यांना करतोय आकर्षित

सोनालीच्या कॅफेमधील फोटोवर चाहत्यांच्या हटके कमेंट्स

काळ्या साडीत आमना शरीफ, सौंदर्य पाहून चाहते म्हणाले...