कसं सांगू तुला तू अप्सराच आहेस, सोनालीची नऊवारीसाडीमध्ये घायाळ अदा

05 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नऊवारी लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले साडीमधील फोटो

केसरी रंगाच्या नऊवारीसाडीमध्ये सोनालीचा सुंदर लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंनी घातला धुमाकूळ

मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे चाहते

सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

किती सुंदर दिसावं एखाद्याने, बिग बॉस 17 मधील अभिनेत्रीला ओळखलं का?