पोज खूपच छान देता हो तुम्ही, सोनालीच्या पोज पाहून...

10 May 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन मराठी अप्सरा सोनाली कुलकर्णी

नुकतेच अभिनेत्रीच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झालेत

अभिनेत्रीने तिचे नवीन लुकमधील फोटो पोस्ट केलेत

गॉगल आणि हटके पोजने सोनाली पुन्हा एकदा चर्चेत

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची जोरदार चर्चा

चाहत्यांनी केल्या हटके पोजवर भन्नाट कमेंट्स

गुलाबो..., अंकिता लोखंडेच्या नवीन लुकचा धुमाकूळ