सुंदर की..., नखरेवाली अप्सरा, सोनालीचा गुढीपाडवा लुक व्हायरल

08 April 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्याची खाण मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णीने शेअर केला साडी लुक

गुढीपाडव्यासाठी अभिनेत्रीचा हा लुक आहे खूपच खास

सोशल मीडियावर सोनालीचा हा लुक होतोय व्हायरल

चाहत्यांनी तिच्या फोटोंवर केल्या दिलकश, सुंदर अशा कमेंट्स

या साडीमध्ये सोनाली कुलकर्णी खूपच सुंदर दिसत आहे

प्राजक्ता माळीने नावामध्ये केला मोठा बदल, म्हणाली आपल्या...