मराठी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
नेहमी ती तिचे नवनवीन लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते
सध्या सोनाली कुलकर्णीने तिचे पुरस्काराचे फोटो पोस्ट केले आहेत
या वेळी अभिनेत्रीने हातामध्ये पुरस्कार चिन्ह घेऊन फोटोशूट केलं आहे
या वेळी तिने वेगवेगळ्या लूकमध्ये पोज दिल्या आहेत
पहा व्हिडीओ