मराठी अप्सरेचा बॅकलेस ब्लाऊजमधील फोटो व्हायरल, तुम्ही ओळखलं का?

03 March 2024

Created By: Soneshwar Patil

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा खास लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केले वेगवेगळे फोटो

सोनाली कुलकर्णी अभिनयासोबत सोशल मीडियावर सक्रीय

नेहमी चाहत्यांना शेअर करत असते हटके लुकमधील सुंदर फोटो

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे सोशल मीडियावर चाहते

भोजपुरीमधील बोल्ड अभिनेत्री चालवतेय रिक्षा, व्हायरल फोटो पाहून बसेल धक्का!