रंगी सारी गुलाबी..., सोनाली कुलकर्णीची घायाळ अदा

28 March 2024

Created By: Soneshwar Patil

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केला खास लुक

अभिनेत्रीच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

हिरव्या साडीत सोनाली कुलकर्णीचं मनमोहक सौंदर्य

या फोटोंनी सोनालीने दिलं हिरवीकंच असं कॅप्शन

सोशल मीडियावर अभिनेत्री असते नेहमी सक्रिय

क्या बात है बहुत सुंदर, सोनालीचं मनमोहक सौंदर्य