मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित 

तेजस्विनीने नुकताच एका मुलाखतीत खळबळ जनक खुलासा केला. ज्यामुळे अनेकांना चांगलाच धक्का बसला आहे

तेजस्विनीने सांगितले की, तो काळ खूप वाईट आणि संघर्षाचा 2009-10 चा होता

त्यावेळी तिचे फक्त एक-दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते

ती पुण्यातील सिंहगड रोडवर भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती

जेव्हा ती त्या घर मालकाच्या ऑफिसमध्ये भाडे भरण्यासाठी गेली. 

तेजस्विनीकडे घरमालकाने थेट लैंगिक सुखाची मागणी केली

त्यावेळी तेजस्विनीने रागात पाण्याचा ग्लास त्याच्या चेहऱ्यावर फेकला

तसेच ती म्हणाली की, मी हे सर्व करण्यासाठी या प्रोफेशनमध्ये आलेले नाही