क्रूझवर उर्मिलाची हॉट अदा, अभिनेत्रीची पोज चर्चेत

08 April 2024

Created By: Soneshwar Patil

दुनियादारी फेम मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे

काळा गॉगल, मोकळे केस, उर्मिलाचा क्रूझवर हॉट लुक

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल

मल्टीकलर ड्रेसमध्ये अभिनेत्रीच्या धडाकेबाज पोज

अभिनेत्रीची पोज पाहून चाहत्यांना आठवला पठाण चित्रपट

या साडीमध्ये उर्मिला कोठारे दिसतेय खूपच सुंदर

सुंदर की..., नखरेवाली अप्सरा, सोनालीचा गुढीपाडवा लुक व्हायरल