काय म्हणावं या सौंदर्याला, 56 वर्षाच्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून...

03 April 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर

अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर गाजवतेय अधिराज्य

नुकतेच अभिनेत्रीने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत

56 वर्षाची अभिनेत्री सौंदर्यामध्ये देतेय अनेक अभिनेत्रींना टक्कर

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी केल्या सुंदर अशा कमेंट्स

सोशल मीडियावर वर्षा उसगांवकर प्रचंड चर्चेत असते

रुचिरा जाधवच्या बोल्ड अदा, फोटो पाहून चाहते फिदा