विदुला चौगुले नेहमी नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत असते

विदुला चौगुले तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते

बॉईजमधील विदुला चौगुलेचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला आहे

सोशल मीडियावर विदुलाचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत 

विदुलाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे

अभिनेत्री विदुला चौगुले या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे

इन्स्टाग्रामवर देखील विदुलाचा मोठा चाहता वर्ग आहे