वन पीसमध्ये योगिता चव्हाण, फोटोंनी वेधलं लक्ष

08 May 2024

Created By: Soneshwar Patil

केसरी रंगाच्या वन पीसमध्ये योगिता चव्हाणचं फोटोशूट

जीव माझा गुंतला मालिकेत अभिनेत्री करतेय काम

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केलेत सुंदर फोटो

मोकळ्या शेतात अभिनेत्रीने दिल्या सुंदर पोज

Mood: Hot and unbothered असं फोटोंना दिलं कॅप्शन

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची रंगलीय तुफान चर्चा

लाल चमकदार ड्रेसमध्ये महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन