बोल्ड क्वीनचा दबदबा, सई ताम्हणकरचा 'भक्षक'ची जोरदार चर्चा, चाहते म्हणाले अभिनय...

13 February 2024

Created By: Soneshwar Patil

नुकताच अभिनेत्री सई ताम्हणकरचा भक्षक चित्रपट रिलीज झालाय

सध्या सईच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे

सतत सई ताम्हणकर तिच्या बोल्ड लुकने इन्स्टाग्रामवर असते चर्चेत

भक्षक चित्रपटातील सईच्या अभिनयाने लावले चाहत्यांना वेड

चाहत्यांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर केला कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर सई ताम्हणकरचे आहेत लाखो चाहते

गोवा वाले बीच पे, हिना खानचा गोव्यात बोल्ड लुक