सईचा हटके समर लुक, फॅशन पाहून चाहते म्हणाले...

04 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर

अभिनेत्रीने शेअर केला समर लुक

सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

सतत बोल्ड आणि हॉट लुकने असते चर्चेत

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय सुंदर

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय लाईक्सचा वर्षाव

बोल्ड अभिनेत्री मीरा जगन्नाथचा साडी लुक, फोटो पाहूनच...