सई म्हणते, Casual है !
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर
मराठी सिनेसृष्टीत सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये टॉपला असणारे नाव म्हणजे सई
ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तर फोटो आणि व्हीडिओ पोस्ट करत असते
आताही तिच्या नव्या फोटोंसह तिच्या पोस्टची चर्चा चांगलीच रंगली आहे
या ताज्या फोटोत सई पांढरा टॉप आणि जिन्समध्ये दिसत आहे
तिने तिचे केस मोकळे सोडत किलर अदा दाखवल्या आहेत
हे फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शन, Casual है ! असं लिहलं आहे