सोनाली खरेची दिलकश स्माईल
सोनाली खरे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे
तिने आता आपल्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे
आताही तिने सोशल मीडियावर तिचे साडीतील फोटो शेअर केले आहेत
या लेटेस्ट फोटोत तिने काळ्या रंगाच्या साडीत तर डीप नेक ब्लाउज घातला आहे
तिने हलका मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत. तर हातात हिऱ्याची अंगठी घातली आहे
सोनालीने खाली बसत किलर स्माईल दिली आहे. जी चाहत्यांचं मन वेडावून सोडणारी आहे