प्राजक्ता माळी म्हणते, नैनों की भाषा पिया....

प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे

ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते

ती नेहमीच तिच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते

आताही ती तिचा लेटेस्ट लूकमुळे आणि काव्यमय अंदाजामुळे चर्चेत आली आहे

प्राजक्तानं काही वेळेपूर्वी इंस्टाग्रामवर शेयर केलेल्या त्या पोस्टमध्ये ती ऑफ शोल्डर ग्रीन ड्रेसमध्ये दिसत आहे

फोटो शेअर करताना, तिने, तो बात बन जाए…हां हां बात बन जाए…असं म्हटलं आहे

अवघ्या काही वेळेपूर्वी शेयर केलेल्या त्या पोस्टला हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत