'मिर्झापूर' फेम श्रिया पिळगांवकरच्या ग्लॅमरस फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे
श्रिया ही सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असते.
तिनं नुकतंच तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहेत
या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस आणि स्टायलिस्ट लूक पाहायला मिळत आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे
श्रियानं या फोटोत फ्लॉरल मोनोकिनी घातलेली आहे
यासोबतच तिनं पांढरे कॅनव्हास शूजही घातले आहेत
सध्या श्रियाच्या या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे