भाग्यश्री मोटेचा एकदम कडक लूक, कडक अदा
भाग्यश्री मोटे इंटरनेटवर सध्या खूपच चर्चेत आहे
आताही तिने तिचा हटके आणि एकदम कडक लूक पोस्ट केला आहे
या ताज्या फोटोत भाग्यश्रीने ब्लेझर घातला आहे
या ब्लेझर सोबत तिने काळ्या रंगाचा टॉप घातला आहे
तिने हलका मेकअप करत केस बांधले आहेत. तर स्माईल देताना दिसत आहे
या लूकमध्ये भाग्यश्री अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसत आहे
तिचे हे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून खूप चर्चेत आहेत
भाग्यश्रीच्या फॅन फॉलोअरबद्दल सांगायचे तर, इंस्टाग्रामवर तिचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत