सोज्वळ बानू तर बोल्ड शनायाचा अंदाज

जय मल्हार या मालिकेतील बानू या भूमिकेमुळे ईशा केसकर लोकप्रिय झाली आहे

तर माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून शनाया बनून तिने आपला हटके अंदाज समोर आणला होता

आताही ईशाने तिचा हटके अंदाज दाखवला आहे

ईशाने सोशल मीडिया वर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती हाय थाय गाऊनमध्ये दिसत आहे

तिने केस मोकळे सोडले आहेत. तर मोक्सी मेकअप केला आहे. यात ती खूपच हॉट दिसत आहे

हे फोटो शेअर करताना ईशाने लिहले- Nothing can dim the light that shines from within