भाग्यश्रीच्या अवतारचा एकदम कडक लूक

छोट्या पडद्यावरून भाग्यश्रीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे

तिने काय रे रास्कला आणि एकदम कडक चित्रपटात भूमिका केल्या आहेत

भाग्यश्री अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते

भाग्यश्रीने नुकतेच तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती अवतार रूपात दिसत आहे

सध्या अवतार या चित्रपटाच्या चर्चारंगत असतानाच तिचा हा लूक व्हायरल होत आहे

या फोटोंमध्ये भाग्यश्रीचे अवतार लूकमध्ये अनेक लूक पहायला मिळत आहेत

तिचा हा फोटो पाहिला तर ही भागश्रीच आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे

भाग्यश्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत