श्रेयाच्या अदांवर सगळ्यांचा नजरा!
श्रेया बुगडे तिच्या विनोदी शैलीनं मराठी प्रेक्षकांवर राज्य करत आहे
कॉमेडी क्वीन म्हणून तिनंं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे
ती तिच्या अभिनयाबरोबरच विनोदामुळे चर्चेत राहते
मात्र आता ती तिच्या हटके फोटोंमुळे चर्चेत आली आहे. ज्यात ती साडीत दिसत आहे
कॉमेडी क्वीन श्रेया गोल्डन साडीमध्ये दिसत आहे
या फोटोत श्रेया गोल्डन साडी आणि केसात गजरा घातलेली दिसत आहे
श्रेया बुगडेचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत