'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?

'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?

18th December 2025

Created By: Aarti Borade

धुरंधर चित्रपटात रणवीर सिंहचा मुख्य किरदार हमजा अली मज़ारी आहे, जो एक भारतीय गुप्तहेर आहे

हमजा हे अरबी नाव आहे, ज्याचा अर्थ सिंह, ताकतवान, बलवान आणि अटल असा होतो

हे नाव इस्लामचे पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या कुटुंबाशी जोडलेले आहे

पैगंबरांच्या काका हमजा इब्न अब्द अल-मुत्तलिब यांची ताकद आणि शौर्य यासाठी ओळख होती

हमजा यांच्या पराक्रमाचा उल्लेख फारसी महाकाव्य 'हमजानामा' मध्ये आहे

हमजा अली मज़ारीचा किरदार प्रेक्षकांना खूप आवडतो असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे