तुला पाहिलं की अभ्यास करू वाटतो, लाल साडीमधील अभिनेत्री कोण?

 05 May 2024

Created By: Soneshwar Patil

बारावी फेल फेम अभिनेत्री मेधा शंकर

याच चित्रपटातून अभिनेत्रीला मिळाली प्रसिद्धी

लाल साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं

सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

मेधाचा साडी लुक करतोय चाहत्यांना घायाळ

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून हटके कमेंट्स

'बजरंगी भाईजान'मधील मुन्नी दिसतेय इतकी सुंदर, फोटो पाहून...