गेल्या पाच वर्षांत या अभिनेत्रीचा एकही चित्रपट झाला नाही प्रदर्शित

26 January 2024

Created By: Swati Vemul

तरीही अभिनेत्रीकडून कोट्यवधींची कमाई

तब्बल 300 कोटींच्या संपत्तीची मालकीण असलेली ही अभिनेत्री आहे अनुष्का शर्मा

2018 नंतर अनुष्का मोठ्या पडद्यावर झळकली नाही

एका चित्रपटासाठी अनुष्का घेते 10 ते 12 कोटी रुपये मानधन

एका जाहिरातीसाठी अनुष्का शर्माची फी तब्बल 3 कोटी रुपये

अनुष्काची स्वत:ची निर्मिती कंपनी

पती विराट कोहलीसोबत मुंबईत अनुष्काचं 34 कोटी रुपयांचं आलिशान घर

गुरुग्राममध्येही अनुष्का-विराटचं तब्बल 80 कोटींचं घर

अलिबागमध्ये या दोघांनी घेतलं 19 कोटी रुपयांचं फार्महाऊस

मैंने जिसे चाहा.. तापसी पन्नूचे फोटो पाहून चाहते घायाळ