ऐश्वर्या रायची फ्रेश व्हर्जन.. अभिनेत्रीची होतेय तुलना, कोण आहे ही?

30 November 2023

Created By: Swati Vemul

अभिनेत्री वामिका गब्बी तिच्या दमदार अभिनयामुळे, सौंदर्यामुळे तुफान चर्चेत

'खुफिया' या चित्रपटातील वामिकाच्या बोल्ड सीन्सची चर्चा

वामिकाने शून्यातून सुरुवात करत इंडस्ट्रीत निर्माण केली ओळख

'जब वी मेट'मध्ये ती सर्वांत आधी झळकली, यामध्ये साकारली होती करीनाच्या बहिणीची भूमिका

पंजाबी चित्रपटसृष्टीतही वामिका लोकप्रिय, वामिकाच्या लूक्सची ऐश्वर्या रायशी होऊ लागतेय तुलना

हिंदी, पंजाबीसोबतच वामिकाने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही केलं काम

खुफिया, जुबिलीमधील वामिकाच्या अभिनयकौशल्याने वेधलं सर्वांचं लक्ष

लक्ष्मी नारायणाचा जोडा.. होणाऱ्या पतीसोबत पूजा सावंतने फोटो केले पोस्ट