'मिका दी वोहती' आकांक्षा पुरी सध्या चर्चेत आहे

ती बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असते

आकांक्षाने विघ्नहर्ता गणेशा या मालिकेत पार्वती देवीची भूमिका साकारली

सध्या आकांक्षाच्या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे

आकांक्षाने वाढदिवसानिमित्त तिचे हे हॉट फोटो शेअर केले आहेत

या फोटोत आकांक्षा मोठ्या आकाराच्या काळ्या शर्टमध्ये दिसत आहे

आकांक्षाने काळ्या रंगाचा शर्ट आणि ब्रॅलेट कॅरी केला आहे

आकांक्षा मोकळ्या केसांमध्ये, ग्लोइंग मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

आकांक्षाचा हा हॉट अवतार पाहून यूजर्सना घाम फुटला आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी