मिर्झापूर फेम डिम्पी उर्फ हर्षिता गौर 

हर्षिता गौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

हर्षिता गौर खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे

बोल्डनेस आणि हॉटनेसने ती चाहत्यांच्या मनावर थैमान घालते

हर्षिता गौरने ब्रॅलेट परिधान करून तिचे बोल्ड फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती किलर दिसत आहे

हर्षिताने ब्लॅक ब्रॅलेटसह मिनी स्कर्ट आणि निळ्या रंगाचा ओव्हर कोट घातला आहे

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप, केस बांधलेले आणि हातात ब्रेसलेट घातले आहे

मिर्झापूरची डिंपी बूट लूकमध्ये जबरदस्त दिसत आहे