'मिस युनिव्हर्स इंडिया'ची विजेती रिया सिंघाला बक्षीस म्हणून काय काय मिळालं?
24 September 2024
Created By: Swati Vemul
अहमदाबादच्या रिया सिंघाने 'मिस युनिव्हर्स इंडिया 2024'चा किताब पटकावला
रिया आता इंटरनॅशनल 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणार
रविवारी राजस्थानमध्ये 'मिस युनिव्हर्स इंडिया'चा ग्रँड फिनाले पार पडला
अभिनेत्री उर्वशी रौतेलाने हा हिरेजडीत मुकूट रियाला घातला
या मुकूटाशिवाय बक्षीस म्हणून रियाला एक लाख रुपये मिळाले
रियाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये कवरेजसुद्धा मिळालं
19 वर्षीय रिया गुजरातची असून ती मॉडेलसुद्धा आहे
इन्स्टाग्रामवर रियाचे 40 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत
नाग चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथाच्या घरातही लग्नाची धूम
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा